Tuesday 12 August 2014

About Moolarka Ganesh

Moolarka Ganesh at Shree Aniruddha Gurukshetram

गणपतीच्या नामकरणाच्या वेळेस आदिमातेने ‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूप धारण करून त्या गणपतीस आपल्या मधुपात्रातील मध चाखविले व त्याला ‘मूलार्क’ असे नाम देऊन त्या नामाचा स्वमुखाने जयजयकार केला. 
श्रद्धावानांच्या देहातील मूलाधार चक्राची स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही स्तरांवर काळजी घेणार्‍या मूलार्क गणेशाबद्दल पुढील माहिती मिळते - प्राचीन ‘श्‍वेतमांदार’ वृक्षाच्या मुळातून उत्पन्न होणारा, ब्रह्मणस्पति (सूक्ष्म स्तरावर कार्य करणारा किरातरुद्र-शिवगंगागौरीपुत्र) व गणपति (स्थूल स्तरावर कार्य  करणारा परमशिव-पार्वतीपुत्र) यांचे  एकत्रित कार्य  श्रद्धावानाला भक्तीतून पुरविणारा असा हा ‘मूलार्कगणेश’ आणि त्याच्या प्रतिमा श्रद्धावानांच्या मूलाधारचक्राची स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांची पूर्णपणे काळजी घेतात.





Photos of Lord Moolarka Ganesha Sthapana Utsav at Shree Aniruddha Gurukshetram








0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys