Tuesday, 12 August 2014

About Moolarka Ganesh

Moolarka Ganesh at Shree Aniruddha Gurukshetram गणपतीच्या नामकरणाच्या वेळेस आदिमातेने ‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूप धारण करून त्या गणपतीस आपल्या मधुपात्रातील मध चाखविले व त्याला ‘मूलार्क’ असे नाम देऊन त्या नामाचा स्वमुखाने जयजयकार केला.  श्रद्धावानांच्या देहातील मूलाधार चक्राची स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही स्तरांवर काळजी घेणार्‍या मूलार्क गणेशाबद्दल पुढील माहिती मिळते - प्राचीन ‘श्‍वेतमांदार’ वृक्षाच्या मुळातून उत्पन्न होणारा, ब्रह्मणस्पति (सूक्ष्म स्तरावर कार्य करणारा किरातरुद्र-शिवगंगागौरीपुत्र) व गणपति (स्थूल स्तरावर कार्य  करणारा परमशिव-पार्वतीपुत्र) यांचे  एकत्रित कार्य  श्रद्धावानाला भक्तीतून पुरविणारा असा हा ‘मूलार्कगणेश’ आणि त्याच्या प्रतिमा श्रद्धावानांच्या मूलाधारचक्राची स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांची...

श्री गणपति-अथर्वशीर्ष

हरि ॐ श्री गणपति-अथर्वशीर्ष    ।। अथ श्रीगणपति-अथर्वशीर्षप्रारम्भ: ।।।। श्रीगणेशाय नम: ।। ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: । भद्रं पश्येमाक्षभिर्जजत्रा: ।।स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: । व्यशेम देवहितं यदायु: ।।ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: । स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: । स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।ॐ शांति: शांति: शांति: ।। अथ श्रीगणेशाथर्वशीर्षं व्याख्यास्याम: ।।ॐ नमस्ते गणपतये ।त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्ताsसि। त्वमेव केवलं धर्ताsसि। त्वमेव केवलं हर्ताsसि।त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि। त्वं साक्षादात्माsसि नित्यम् ।।१।।ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।।२।।अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् ।अव पश्र्चात्तात् । अव पुरस्तात्...

Friday, 8 August 2014

४. हे राजा राम तेरी आरती उतारूँ

४. हे राजा राम तेरी आरती उतारूँहे राजा राम तेरी आरती उतारूँ    |आरती उतारूँ तनमन वारूँ    |हे राजा राम तेरी आरती उतारूँ    ॥ धृ कनक सिंहासन राजत जोरी   ,दशरथनंदन जनककिशोरी    हे राजा राम तेरी आरती उतारूँ    ॥ १ ॥वामभाग शोभित जगजननी   ,चरण विराजत है सुतअंजनी   हे राजा राम तेरी आरती उतारूँ    ॥ २ ॥छन छन प्रति यह रूप निहारूँ   ,प्रभु पद कंचन नकै बिसारूँ    |सुंदरतापर त्रिभुवन वारूँ   ,हे राजा राम तेरी आरती उतारूँ    ॥ ३ ॥आरती उतारूँ तनमन वारूँ    |हे राजा राम तेरी आरती उतारूँ    ...

3. सुखकर्ता दुःखहर्ता

3.  सुखकर्ता दुःखहर्तासुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती  हो श्रीमंगलमूर्ती | दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥ धृ ॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रूणझुणती नुपुरें चरणीं घागरिया ॥ २ ॥ जय देव... लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळसोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना | सकंटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥  जय देव.....

Pages 151234 »

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys